¡Sorpréndeme!

Shweta Shinde: Emotional Post | निरोप घेताना ऊर भरून आलाय...| Sakal Media

2022-09-14 368 Dailymotion

छोट्या पडद्यावरची 'देवमाणूस' ही मालिका कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असायची.पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर मालितेचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला आला.पण या मालिकेवर प्रेक्षक नाराज असल्याचंही दिसून आलं.
सोशल मीडियावर प्रेक्षक , नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.